नावाप्रमाणे सुपर असलेल्या सुपरमाईंड “ Key to Success” ने माझ्या आयुष्याला व अभ्यास पद्धतीला कलाटणी दिली. मुख्य म्हणजे माझे हस्ताक्षर सुधारण्यास मदत झाली. लिखाणाच्या सरावाने उत्तरे मुद्देसूद व आकर्षक पद्धतीने लिहिण्याची सवय झाली....
सुपरमाईंडच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांमुळे मला भाषा विषयांमध्ये उत्तम गुण मिळविण्यास मदत झाली. प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळे माझी स्वतःची लेखनशैली, भाषाशैली विकसित झाली. सोडविलेल्या उत्तरपत्रिकांचे सूक्ष्म निरीक्षण व सुपरमाईंडच्या शिक्षकांनी दिलेले शेरे, सूचना व...
Self study is the best way to score more in any kind of exams. When we talk about self-studies I will suggest “Supermind”. It has helped me a lot to score high in SSC Board exam. I had scored 75% in prelims & after practicing IMP question sets it increased to...
As said Supermind IMP is an excellent way of self study. Because of Supermind test series, I could understand all my mistakes and overcome it, It helped me to understand my mistakes and gave me the perfect way and method to improve it. The teachers here were very...