माझे वडील माध्यमिक शिक्षक असूनही मला त्यांनी सुपरमाईंडचे सदस्य केले. कारण त्यांना नक्कीच माहित असेल की शाळा, क्लासला फक्त सुपरमाईंडच पर्याय आहे. शिक्षणतज्ञांनी बनविलेला हा स्टडी प्रोग्राम आहे. Hots प्रश्नपत्रिका, Theoram बुक, MCQ चा खूप फायदा झाला. प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत सुपरमाईंडचेच प्रश्न विचारले गेले असे मला वाटले.