loader image
020-24535674 | 9049992807 / 8 / 9 supermindpune@gmail.com

“एव्हढ्या चुका काढल्यात?
नशीब त्या सुपरमाईंडवाल्यांनी शाळा नाही काढली.
जर त्या सुपरमाईंडवाल्यांनी शाळा काढली असती.
आणि ती शाळा जर डोंबिवलीत असती.
आणि तु ( म्हणजे आईने ) मला त्या शाळेत घातलं असतस ना तर माझं काही खरं नव्हतं.”

आणि गंमत म्हणजे हा विद्यार्थी डोंबिवलीतील टिळकनगर शाळेचा विद्यार्थी असुन खरोखरच हुशार व अत्यंत मेहेनती मुलगा आहे.
चौथीला असताना त्याने स्कॉलरशिप मिळविली आहे आणि आताही आठवीत तो स्कॉलरशिपला बसत आहे.

Hats off to Supermind Paper Checking.