सुपरमाईंडच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांमुळे मला भाषा विषयांमध्ये उत्तम गुण मिळविण्यास मदत झाली.
प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळे माझी स्वतःची लेखनशैली, भाषाशैली विकसित झाली. सोडविलेल्या उत्तरपत्रिकांचे सूक्ष्म निरीक्षण व सुपरमाईंडच्या शिक्षकांनी दिलेले शेरे, सूचना व मार्गदर्शनामुळे माझ्या गुणांमध्ये नक्कीच वाढ झाली.