loader image
020-24535674 | 9049992807 / 8 / 9 supermindpune@gmail.com

मी तसा ९०% च्या वर मार्क नेहमी मिळवीत होतो. पण सातत्य टिकविण्यासाठी व सर्व विषयांच्या अभ्यासाला नेमकी दिशा मिळण्यासाठी सुपरमाईंड च्या शैक्षणिक साहित्याचा खूपच उपयोग झाला व अखेर मला ९६.४०% मार्क मिळाले व मी तालुक्यात दुसरा आलो.