loader image
020-24535674 | 9049992807 / 8 / 9 supermindpune@gmail.com

हा पॅटर्न लावल्यास ट्युशन व क्लास लावण्याची गरज नाही. याची मला प्रचिती आली. तरी पण मी माझ्या सर्व मित्र मैत्रीणींना सांगू इच्छिते की, “ ट्युशन कुठेही लावा, क्लास कुठेही लावा पेपर्स मात्र सुपरमाईंडचेच सोडवा.” कारण या मुळे शास्त्रशुद्ध अभ्यासाची सवय लागते, त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांना फायदा होतो. विद्यार्थ्यांना यश निश्चित मिळते. जे मी सुपरमाईंडमुळेच मिळवले. धन्यवाद .!